
Advertise on podcast: Digital marathi show | digital marketing & personal branding podcast
This podcast has
9 episodes
Language
EnglishPublisher
digital marathiExplicit
No
Date created
2020/06/14
Latest episode
2021/10/15
Average duration
4 min.
Release period
62 days
Description
सध्याच्या काळात ट्रेंड मध्ये असणारे जॉब्स , डिजिटल मार्केटिंग, ENTREPRENEURSHIP आणि बरच काही आपल्या मराठी भाषेत या पॉडकास्ट च्या मदतीने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहचवणार आहोत. इथे तुम्ही सगळं काही मराठी मध्ये शिकू शकता आणि तुम्हाला आलेले प्रश्न आम्हाला आमच्या इतर सोसिअल मीडिया चॅनेल्स वर विचारू शकता. आमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या...
Unlock Digital marathi show | digital marketing & personal branding podcast podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights

Podcast episodes
Check latest episodes from Digital marathi show | digital marketing & personal branding podcast podcast
How to manage your customer service | Digital marketing in marathi
2021/10/15
सध्याच्या काळात ट्रेंड मध्ये असणारे जॉब्स , डिजिटल मार्केटिंग, ENTREPRENEURSHIP आणि बरच काही आपल्या मराठी भाषेत या पॉडकास्ट च्या मदतीने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहचवणार आहोत. इथे तुम्ही सगळं काही मराठी मध्ये शिकू शकता आणि तुम्हाला आलेले प्रश्न आम्हाला आमच्या इतर सोसिअल मीडिया चॅनेल्स वर विचारू शकता.
www.digitalmarathiuniversity.in
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
आज आंब्याचं झाड लावा आणि उद्या आंबे खुडायला या #EP.08 | Learn digital marketing in marathi | digital marathi
2021/05/15
Hii friends ! in this podcast we have discussed the value of digital marketing in marathi. in this podcast we have learnt how can we start learning digital marketing in marathi step by step. if you have any question related digital marketing then you can ask us on our social media link given below in our profile bio. Follow Digital marathi show!!! for more updates. Thank you..
#digitalmarathi
#digitalmarketinginmarathi
#learndigitalmarketinginmarathi
#socialmediamarketinginmarathi
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
एसईओ म्हणजे काय? #Ep.07 | digital marketing in marathi | digital marathi
2021/05/09
या पॉडकास्ट मध्ये आपण एसईओ बद्दल जाणून घेतलं आहे. जर तुम्हाला एसईओ म्हणजे काय आणि त्याचे प्रकार काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण ऐका आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फोलो करायला विसरू नका.
डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये शिकण्यासाठी आमच्या युनिव्हर्सिटी जॉईन करा.
www.digitalmarathiuniversity.in
#digitalmarketinginmarathi
#digitalmarathi
#digitalmarathipodcast
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
डिजिटल मार्केटिंग मध्ये सुरुवातीला काय कराव #Ep.06 | Digital marketing in marathi | Digital marathi
2021/05/05
डिजिटल मार्केटिंग शिकताना सुरुवातीला काय करावं हे अनेकांच्या मनात असेल प्रश्न असतील म्हणून आम्ही या पॉडकास्ट मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि तुम्ही सुरुवातीला काय करावं. सगळं काही जाणून घेण्यासाठी पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला प्रश्न विचारू शकता.
डिजिटल मार्केटिंग आपल्या मराठी मध्ये शिकण्यासाठी आपल्या डिजिटल मराठी युनिव्हर्सिटी ला भेट द्या.
www.digitalmarathiuniversity.in
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
ब्लॉग चालू करावं कि युट्युब? | Digital marketing in marathi | Digital marathi | #E05
2021/05/04
या पॉडकास्ट मध्ये आपण बघणार आहोत कि तुम्ही युट्युब चालू करायला पाहिजे कि ब्लॉग चालू करायला पाहिजे. सगळं काही समजून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण ऑडिओ नक्की ऐका. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करून विचारू शकता.
डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मध्ये शिकण्यासाठी आमच्या युनिव्हर्सिटी वेबसाईट ला व्हिजिट करा.
www.digitalmarathiuniversity.in
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
Digital marketing newbie | सुरुवातीपासून डिजिटल मार्केटिंग कशी शिकावी? | digital marketing in marathi
2021/04/06
नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला डिजिटल शिकायची असेल आणि तेही आपल्या मराठी भाषेत तर हा पॉडकास्ट नक्की ऐका कारण यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कशी शिकायची हि पूर्ण माहिती दिली गेली आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये अधिक माहिती साठी आम्हाला इंस्टाग्राम, युट्युब सारख्या सोशल प्लॅटफॉर्म वर फॉलो करा. धन्यवाद!
Important Links:
1. Blogs: www.digital-marathi.com
2. services: www.digitaloceanx.in
Social Links
1. Instagram: https://www.instagram.com/digital.marathi/
2. Telegram: https://t.me/digital_marathi
3. Twitter: https://twitter.com/Digitalmarathi7
Email: [email protected]
#digitalmarketinginmarathi #digitalmarketing #digitalmarathi #freelancing #freelancer #marathi #digitalmarathipodcast
#digitalmarathipodcastchallenge
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
2021/02/16
नमस्कार मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग हे मार्केटिंग क्षेत्रात ट्रेंडिंग आहे. डिजिटल मार्केटिंग हा शब्द आपण हल्ली सर्रास एकत आहोत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तर वारंवार समोर येत असतो. पण डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात? त्यातील कोणत्या गोष्टी आपल्या बिझनेस साठी गरजेच्या आहेत? याबद्दल बर्याच लोकांना माहिती नसते. त्यासाठी डिजिटल मराठीच्या माध्यमातून ही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
तर आपण आज आपण शिकणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
तेही आपल्या मराठीेतून...
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
इंस्टामोजो वर रिसेलिंग करून पैसे कसे कमवावे...
2020/07/30
नमस्कार मित्रांनो, आजच्या या पॉडकास्ट मधून आपण इंस्टामोजो वर रिसेल करून पैसे कसे कमवावे याबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला डिजिटल मराठी चे पॉडकास्ट आवडत असतील तुम्ही आमच्या चॅनेल ला सब्सक्राईब करा.
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
Digital marathi show | Intro | digital marketing and personal branding | Ep. #01
2020/06/14
डिजिटल मराठी शो ......
डिजिटल मराठी शो मधून आम्ही खास तुमच्यासाठी डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये ऑडिओ च्या स्वरूपातून आणण्याचा प्रयत्न केला आहे. इंस्टाग्राम तुमच्या सपोर्ट मुळे आपण अनेक टप्पे पार पाडले आहेत. पॉडकास्ट बद्दल हि तुम्ही तेवढेच प्रेम आणि सपोर्ट दाखवा. आम्ही असेच खूप काही तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करू. आपले पॉडकास्ट ऐकण्यासाठी डिजिटल मराठी शो ला स्पोटिफाय, अँकर एफम आणि ऍपल पॉडकास्ट वर फॉलो आणि subscribe करा.
धन्यवाद..
---
Send in a voice message: https://anchor.fm/digital-marathi/message
Podcast reviews
Read Digital marathi show | digital marketing & personal branding podcast podcast reviews
Podcast sponsorship advertising
Start advertising on Digital marathi show | digital marketing & personal branding podcast relevant audience podcasts
You may also like to advertise on these Podcasts

4.4371061566
The Megyn Kelly Show
SiriusXM

4.888901269
Fearless with Jason Whitlock
Blaze Podcast Network

4.8118931000
Mind Pump: Raw Fitness Truth
Sal Di Stefano, Adam Schafer, Justin Andrews, Doug Egge

4.8102131585
Tara Brach
Tara Brach

4.541561215
Something You Should Know
Mike Carruthers | OmniCast Media

4.513841343
Strictly Anonymous Confessions
Kathy Kay

4.8292781897
Fantasy Footballers - Fantasy Football Podcast
Fantasy Football

4.62382612
Football Weekly
The Guardian

4.45387666
Two Judgey Girls
Two Judgey Girls

3.8258501152
The Viall Files
Nick Viall