
Advertise on podcast: E Studios Presents
Description
Hi This is Sandeep Baraskar & Shantanu Gadre,E Studios is a platform of matured artists to bring their & others experiences & take you through a journey of lifeनमस्कार! मी संदीप बारस्कर!! माझा प्रवास एक musician ते sound engineer असा आहे. To be precisely मला back stage artist किंवा पडद्यामागचा कलाकार असं म्हणता येईल. मित्रांनो, आजची परिस्थिती आपणांस ठाऊक आहेच्. सगळं जग थांबलं आहे की काय असं वाटू लागलं आहे. पण आपल्याला थांबून कसं चालणार? म्हणतात नं की show must go on... एरवी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही आपल्या पर्यंत पोचत असतोच् पण आता या बदललेल्या परिस्थितीत वेगळ्या माध्यमातून आम्ही आपल्याला भेटणार आहोत. आपला संपूर्ण दिवस चांगली माहिती आणि मनोरंजनानी परिपूर्ण असावा म्हणून , तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करत आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय् E-studios Podcast. साहित्य, संगीत, कला, नाटक, शेती, उद्योजकता अशा अनेक विविध विषयांना घेऊन या पोडकास्ट च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोचणार आहोत. तसेच हा कार्यक्रम वेगवेगळ्या पाहुण्यांसोबत मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेत करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या या कार्यक्रमांद्वारे , आपलं केवळ मनोरंजनच् नव्हे तर आपल्या जीवनाला एक सकारात्मक वळण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.आणि यात आपण आमच्या बरोबर आहात याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, दर शुक्रवारी मी आणि माझा मित्र शंतनू गद्रे आपल्या साठी घेऊन येतोय्. E-studios Podcast.
Unlock E Studios Presents podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights
