1528349263
Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling

Advertise on podcast: Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling

Categories
Country
India
This podcast has
48 episodes
Language
English
Publisher
Sujata S
Explicit
No
Date created
2020/08/19
Latest episode
2022/06/16
Average duration
17 min.
Release period
33 days

Description

A Marathi Podcast for motivational thoughts and literature, stories, articles. Afterall, Life is about discovering those magical moments... मराठी गोष्टी, कथा, कविता लेख वाचायची खूप इच्छा आहे पण कोणत्याही कारणाने ते जमतच नाही.. काही हरकत नाही! आपलं आवडतं साहित्य audio श्राव्य स्वरूपात ऐकुया. प्रेरक गोष्टी, सकारात्मक विचार वाटुया! तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी, प्रभावी व्यक्तींना भेटून त्यांच्याकडून #प्रेरणा घेऊया. "शब्दफुलें Shabdaphule" या आपल्या motivational podcast वर ! #marathi #marathipodcast #shabdfule #shabd #podcast #storytelling #marathpodcastepisode #audiobook

Unlock Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling podcast Email contact info,
Listeners & Audience details

Email contact information

Direct podcast contact details

Listeners

Audience numbers & engagement insights

Audience details

Podcast Insights

Podcast episodes

Check latest episodes from Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling podcast


संबई.. आभासी सत्य - शब्दफुलें - Ep.44 - Writer - Abhisheki, Voice - Sujata S.
2022/06/16
मित्रांनो तुमच्या बाबतीत असं कधी होतं का की एखादी/ घटना प्रसंग घडताना अस वाटतं तो तुम्हाला आधीच माहित होता किंवा स्वप्नात पाहिला होता. अशाच प्रकारचा भास आभासी किस्सा ऐकूया शब्दफुले च्या 44 व्या भागात. अभिषेकी लिखित एक आभासी गूढकथा.
माझी फेसबुक फ्रेंड - लेखक : दत्ता जोशी - Shabdaphule शब्दफुलें by Sujata - Ep.43.
2022/05/21
फेसबुक व्हाट्सअपचा वापर करताना आपल्याला बरे वाईट अनुभव येत असतात. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्या अति उत्साहाने कोणतीतरी गफलत करून बसतात. मग प्रकरण त्यांच्या अंगाशी येतं आणि काळाबरोबर धावण्याची, वय विसरण्याची त्यांची धडपड हास्यास्पद ठरते. अशाच एका तरुण तुर्क व्यक्तीच्या फसगतीची गोष्ट. लेखन - दत्ता जोशी, निवेदन - सुजाता. Music audionautics.com.  Mixkit.com ******** साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क  Email ID- [email protected].     Facebook:https://www.facebook.com/Shabdaphule-शब्दफुलें-105334098166426/ Instagram: https://instagram.com/shabdaphule?igshid=zf9ks9e1tdru @shabdaphule *****    
Ep. 42 : दोघांची एक गोष्ट - शब्दफुलें Writer - Abhishek Buchke, Voice - Sujata S
2022/05/16
शब्दफुले च्या 42 व्या भागात ऐकूया, अभिषेक बुचके लिखित अनोख्या मैत्रीची हृदयस्पर्शी कहाणी. 42nd episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast voiced by Sujata S.  आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क -Email :- [email protected] ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6 ******** Music :- audionautics.com. Mixkit.com
तुमसे अच्छा कौन है? Shabdaphule Ep.41 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S.
2022/02/12
Valentine's Day Special Episode. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं का? जाणून घ्या शब्दफुलें च्या 41 व्या भागात. साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क  Email ID- [email protected]. Music - Audionautics.com, mixkit.com
त्याची 'राधा' आणि राधेचा 'तो'! - Shabdaphule Ep.40 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S.
2021/10/16
प्रीतीचं फुल म्हणजे सुगंधासह काटे येतात. कधी-कधीतर प्रेमा खातर सुखदुःख, तडजोडी यांची पराकाष्टा करणे अनिवार्य असते.  शब्दफुलें च्या 40 व्या भागात ऐकूया, सुरेश कुलकर्णी लिखित हृदयस्पर्शी प्रेमकथा, सुजाताच्या आवाजात. सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/    साहीत्य पाठवण्यासाठी संपर्क Email ID- [email protected]. Music - Audionautics.com, mixkit.com
लग्न गोंधळ - Shabdaphule शब्दफुलें Ep.39 - Writer : Milind Rane - Narrator : Sujata S.
2021/09/28
मित्रांनो, लग्न आयुष्यातील महत्वाचा घटक. परंतु ते जमे पर्यंत अनेक अपेक्षा, अपेक्षाभंग, समज, गैरसमज, भ्रमनिरास होऊन गोंधळही उडू शकतो. अशाच संमिश्र घटना असलेली मनोरंजक कथा म्हणजे लग्न गोंधळ. शब्दफुलें च्या 39 व्या भागात ऐकूया मिलिंद राणे लिखित वास्तववादी, मनोरंजक कथा.  आमचा Email ID- [email protected].  लेखकाची लिंक :-https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-xts0gc60cj49 Music - Audionautics.com, mixkit.com
भयानक स्वप्न - Shabdaphule Ep.38 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S.
2021/08/31
They have mentioned that dreams come true but forgot to mention that night mares are dreams too. Don't stop dreaming just because you had a nightmare. 38th episode of "Shabdaphule शब्दफुलें" - STORY - BHAYANAK SWAPNA, WRITER - SURESH KULKARNI,  NARRATOR - SUJATA S. असं म्हणतात की आपल्या प्रत्येकाकडे सिक्स्थ सेन्स असतो. आपलं सहावं इंद्रिय आपल्याकडे नेहमीच असतं जे आपल्या अस्तित्वाशी जोडलेलं असतं. ते सदैव जगण्याच्या ह्या प्रवासातआपलं मार्गदर्शन करते. शब्दफुलें च्या 38 व्या भागात, सुरेश कुलकर्णी यांची अदभुत लेखनशैली असलेली कथा, ऐकूया सुजाताच्या आवाजात. सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/ आमचा Email ID- [email protected].   Music - Audionautics.com, mixkit.com
बिन साखरेचा गोड चहा - Shabdaphule शब्दफुलें - Ep.37. Writer : Datta Joshi. Narrator : Sujata S.
2021/08/15
मित्रांनो, टी टाईम मध्ये चहाचा आस्वाद घेत घेत ही कथा तुम्ही एन्जॉय करू शकता. शिवाय कोणत्याही कारणाने तुमच्या चहात साखर नसेल किंवा कमी असेल, तर तो गोडवा तुम्हाला या कथेतून नक्कीच मिळेल. आणि तुमच्या चेहऱ्यावर हलकं स्मित येईल. तर शब्दफुलें च्या 37 व्या भागात ऐकुया, दत्ता जोशी यांच्या सरल लेखणीतून उतरलेली हलकी फुलकी कथा, सुजाताच्या आवाजात. साहित्य पाठवण्यासाठी व Voice over कामासाठी सम्पर्क - Email :-  [email protected] **** Writer's link:-  https://marathi.pratilipi.com/user/0u9m406276?utm_source=android&utm_campaign=authorprofile_share ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ  Music audionautics.com.  Mixkit.com
गोडाचा शिरा - Shabdaphule शब्दफुलें Ep.36 - Writer : Milind Rane - Narrator : Sujata S.
2021/07/26
मित्रांनो आपल्या आयुष्यातील चांगल्या घटना आपण गोड पदार्थ बनवुन celebrate सेलिब्रेट करतो. अशा साजऱ्या क्षणांनी नवीन सुरुवात करतो. परंतु ह्या छोट्या-छोट्या क्षणांमागे, घटनांमागे एखादी गहिरी आठवण असली तर? जाणुन घेऊयात शब्दफुलें च्या 36व्या भागात. ऐकूया मिलिंद राणे लिखित मनाला स्पर्श करणारी कथा.  आमचा Email ID- [email protected].  लेखकाची लिंक :-https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-xts0gc60cj49 Music - Audionautics.com, mixkit.com
पासबुक (Passbook) - Shabdaphule Ep.35 - Writer : Suresh Kulkarni - Voice : Sujata S.
2021/07/12
मनात प्रेम असूनही अनेक जोडप्यांमध्ये दूरावा निर्माण होतो. मग, नातं टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रेम? त्याग? आदर?.. कि आपण नात्याची सुरुवात का केली हे न विसरणे! जाणुन घेऊयात शब्दफुलें च्या 35 व्या भागात, सुरेश कुलकर्णी यांच्या सहज सुंदर लेखणीतून उतरलेली कथा सुजाताच्या आवाजात. What's significant to sustain a relationship? Love? Sacrifice? Respect? Or.... not forgetting why you started the relationship. 35th episode of "Shabdaphule शब्दफुलें" - STORY - Passbook, WRITER - SURESH KULKARNI,  NARRATOR - SUJATA S. सुरेश कुलकर्णी यांच्या blog ची लिंक :- http://srk-canvas.blogspot.com/ आमचा Email ID- [email protected].   Music - Audionautics.com, mixkit.com
त्या दुपारी पाऊस होता - शब्दफुलें - Ep.34 - Writer - Abhishek Buchke, Voice - Sujata S.
2021/07/06
शब्दफुले च्या 34 व्या भागात ऐकूया, अभिषेक बुचके लिखित गूढ, रोमांचक, रोमँटिक व विरह याचं अनोखं मिश्रण असलेली ही कथा हृदयाला स्पर्श करून जाते. This story written by Abhishek Buchke, is a beautiful combination of mystery, thrill, romance and sorrow. 34th episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast and voiced by Sujata S.   ******* आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क -Email :-  [email protected]  *******  Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6 ********  Music :- audionautics.com. Mixkit.com
मुसलमान मुलगी (Ravindranath tagore) शब्दफुलें - Ep.33 - Writer - Vrushali Gude, Voice - Sujata S.
2021/06/29
असं म्हणतात की अत्याचार करण्याऱ्या हजार माणसांमुळे नव्हे तर उच्च नीतिमूल्ये, माणुसकी जपणाऱ्या काही संवेदनशील माणसांमुळे आपला समाज व हे जग टिकून आहे. मुसलमान मुलगी ही टागोरांची अखेरची कथा. इंग्रजांच्या काळात भारतामध्ये अराजकता थैमान घालत होती. त्यावेळेपासून चालत आलेल्या रूढी व धर्मांध समाजाचं दर्शन ह्या संवेदनात्मक कथेतून घडते. A story written by the great Litterateur, Rabindranath Tagore , translated in Marathi by Vrushali Gude in the 33th episode of "Shabdaphule शब्दफुलें" Marathi podcast and voiced by Sujata S.  आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क -Email :-  [email protected]  ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ ******** Music :- audionautics.com. Mixkit.com साहित्य पाठवण्यासाठी  Email :- [email protected]   Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6 Music - audionautics.com, mixkit.com

Podcast reviews

Read Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling podcast reviews


0 out of 5
0 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on Shabdaphule शब्दफुलें - Marathi Podcast - Motivational Storytelling relevant audience podcasts


What do you want to promote?