1538666476
Happy Parenting

Advertise on podcast: Happy Parenting

This podcast has
6 episodes
Language
English
Explicit
No
Date created
2020/11/03
Latest episode
2021/07/01
Average duration
11 min.
Release period
49 days

Description

Happy parenting

Unlock Happy Parenting podcast Email contact info,
Listeners & Audience details

Email contact information

Direct podcast contact details

Listeners

Audience numbers & engagement insights

Audience details

Podcast Insights

Podcast episodes

Check latest episodes from Happy Parenting podcast


Child brain development activities
2021/07/01
0 to 6 years age is important fir brain development.
मुलांना ध्यानाची सवय लावण्यासाठी ६ टिप्स
2021/03/24
सध्याच्या धकाधकीच्या आणि धावत्या युगात आपले मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे आपल्या मनात नेहमीच कसला न कसला तरी गोंधळ चालूच असतो , ताण-तणाव असतो.त्यामुळेच, मनःशांतीसाठी ''ध्यानधारणा' ही काळाची गरज ठरली आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासाची पाच महत्वाची क्षेत्रे. 
2021/02/08
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत  कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. आपण जसे एखादं बीज मातीत पेरतो तर त्या बीजाला योग्य ते खतपाणी देखरेख असेल तरच ते बीज फुलते ,बहरते.तसंच लहान मुलांच्या बाबतीतहीअसते. लहान ,मुलांच्या  बालपणाचे बीज योग्संयस्कार, चांगुलपणा, विश्वास, आदर या गोष्टींचे खत पाणी देऊन फुलवायचे असते. नमस्कार मी कल्पना देवकर  SUPER JUNIOR EXPERT. येत्या तीन वर्षात मला 3000 पालकांचा पालकत्वाचा प्रवास आनंदी आणि सुखकर करायचा आहे आणि चिमुकल्यांचा सर्वांगिण विकास घडवणे हाच माझा ध्यास आहे.
तुमची मुलं मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकली आहेत का ?
2020/11/19
लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे पाच उपाय...
आनंदी पालकत्व
2020/11/02
पालकत्व आव्हानही नाही तर आनंद आणि समाधान.
Happy learning
2020/11/02
Happy leaning

Podcast reviews

Read Happy Parenting podcast reviews


0 out of 5
0 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on Happy Parenting relevant audience podcasts


What do you want to promote?