1556367891
AIKA HO AIKA

Advertise on podcast: AIKA HO AIKA

Categories
Country
India
This podcast has
2 episodes
Language
English
Publisher
Aika Ho Aika
Explicit
No
Date created
2021/03/03
Latest episode
2022/02/21
Average duration
10 min.
Release period
357 days

Description

🎙️ऐका हो ऐका...👂 मायमराठी व्यावसायिकांसाठी स्व-परिचय स्पर्धा...!!! या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन 🤩आपले मराठी भाषेवरील प्रेम, अस्मिता, मान-सन्मान आणि अभिमान ❤प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करा. धन्यवाद !!!

Unlock AIKA HO AIKA podcast Email contact info,
Listeners & Audience details

Email contact information

Direct podcast contact details

Listeners

Audience numbers & engagement insights

Audience details

Podcast Insights

Podcast episodes

Check latest episodes from AIKA HO AIKA podcast


AIKA HO AIKA 2022
2022/02/21
🚩२७ फेब्रुवारी - मराठी राजभाषा दिन 🚩      उगम क्रिएटीव्ह, अक्षरगंध, माझं घर, एनग्रो, स्वयंभू नारायणी आणि उद्योगऊर्जा  यांच्या संयुक्त विद्यमाने... 🎙️ऐका हो ऐका...👂 वर्ष ६ वे  मायमराठी व्यावसायिकांसाठी स्व-परिचय स्पर्धा...!!! 🤔 या स्पर्धेत मी भाग घेऊ कि नको घेऊ❓ 🤔 ह्या स्पर्धेमुळे माझ्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे❓ 🤔 इतक्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पण काहीच फरक पडला नाही❓ असे निरर्थक-नकारात्मक विचार करण्यामध्ये आपले अनेक दिवस गेले… महिने गेले आणि अनेक वर्षे देखील जातील आणि आज-आत्ताही आपण आपण हाच विचार करत असाल तर आपल्याला हार्दिक सदिच्छा !!!🌷🌷🌷  व्यावसायिक मित्र-मैत्रिणींनो. कोरोना-लॉकडाऊन मुळे आपल्या आजुबाजुची परिस्थिती गेले वर्षभर अतिशय कठीण आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण या न त्या मार्गाने आपल्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचलो तर नुकसान नक्कीच नाही… अहो, झालाच तर फायदाच होईल… कोणी सांगावं आपल्याला काही लाखांचं काम याच माध्यमातुन मिळेल सुद्धा… प्रयत्न करायला तर काहीच हरकत नाही नं ???   या स्पर्धेच्या माध्यमातून 🚩मराठी भाषेला, 🚩मराठी भाषिकांच्या उद्योग-व्यवसायाला, 🚩व्यावसायिक सादरीकरणाला, 🚩आत्मविश्वास, 🚩विषय मांडणी, 🚩भाषिक कौशल्य तसेच 🚩मराठी भाषेवरील प्रेमाला ❤️ प्रोत्साहन देण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न...!!! 🙏🙏 नमुना स्व-परिचय ऐकण्यासाठी या दुव्याचा मागोवा घ्या.  https://anchor.fm/ugam-creative/episodes/AIKA-HO-AIKA-er900b आणि या दुव्याचा माग काढा आणि यापूर्वीचे नमुना आवाज "ऐका हो ऐका..." https://drive.google.com/drive/folders/1nBH1j2odxk_cqGz8gyrsC8GNIeWZsCZV?usp=sharing अधिक माहिती साठी या दुव्याचा माग काढा.  https://docs.google.com/document/d/1QEcPMWaOv1Os-AehDp6rcUK10DUHEHz_4k9jvj-Dw-k/edit?usp=sharing या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन आपले मराठी भाषेवरील प्रेम ❤️, अस्मिता, मान-सन्मान आणि अभिमान 🚩
AIKA HO AIKA 2021
2021/03/01
🎙️ऐका हो ऐका...👂 वर्ष ५ वे  मायमराठी व्यावसायिकांसाठी स्व-परिचय स्पर्धा...!!! 🤔 या स्पर्धेत मी भाग घेऊ कि नको घेऊ❓ 🤔 ह्या स्पर्धेमुळे माझ्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे❓ 🤔 इतक्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पण काहीच फरक पडला नाही❓ असे निरर्थक-नकारात्मक विचार करण्यामध्ये आपले अनेक दिवस गेले… महिने गेले आणि अनेक वर्षे देखील जातील आणि आज-आत्ताही आपण आपण हाच विचार करत असाल तर आपल्याला हार्दिक सदिच्छा !!!🌷🌷🌷  व्यावसायिक मित्र-मैत्रिणींनो. कोरोना-लॉकडाऊन मुळे आपल्या आजुबाजुची परिस्थिती गेले वर्षभर अतिशय कठीण आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण या न त्या मार्गाने आपल्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचलो तर नुकसान नक्कीच नाही… अहो, झालाच तर फायदाच होईल… कोणी सांगावं आपल्याला काही लाखांचं काम याच माध्यमातुन मिळेल सुद्धा… प्रयत्न करायला तर काहीच हरकत नाही नं ???   या स्पर्धेच्या माध्यमातून 🚩मराठी भाषेला, 🚩मराठी भाषिकांच्या उद्योग-व्यवसायाला, 🚩व्यावसायिक सादरीकरणाला, 🚩आत्मविश्वास, 🚩विषय मांडणी, 🚩भाषिक कौशल्य तसेच 🚩मराठी भाषेवरील प्रेमाला ❤️ प्रोत्साहन देण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न...!!! 🙏🙏 आतापर्यंत ५ स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यांचा स्व-परिचय ऐकण्यासाठी या दुव्याचा मागोवा घ्या.  (ANCHOR link ) आणि या दुव्याचा माग काढा आणि यापूर्वीचे नमुना आवाज "ऐका हो ऐका..." https://drive.google.com/drive/folders/1nBH1j2odxk_cqGz8gyrsC8GNIeWZsCZV?usp=sharing अधिक माहिती साठी या दुव्याचा माग काढा  (DOC LINK) या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन 🤩आपले मराठी भाषेवरील प्रेम, अस्मिता, मान-सन्मान आणि अभिमान  ❤प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करा. धन्यवाद !!! --- Send in a voice message: https://anchor.fm/ugam-creative/message

Podcast reviews

Read AIKA HO AIKA podcast reviews


0 out of 5
0 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on AIKA HO AIKA relevant audience podcasts


What do you want to promote?