1561636255
Sakalchya Batmya / Daily Sakal News

Advertise on podcast: Sakalchya Batmya / Daily Sakal News

Rating
★★★★★
5
from
1 reviews
Categories
Country
United States
This podcast has
1847 episodes
Language
Marathi
Explicit
No
Date created
2021/04/05
Latest episode
2026/02/06
Average duration
9 min.
Release period
1 days

Description

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. [email protected] Android | Apple

Unlock Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast Email contact info,
Listeners & Audience details

Email contact information

Direct podcast contact details

Listeners

Audience numbers & engagement insights

Audience details

Podcast Insights

Social media

Check Sakalchya Batmya / Daily Sakal News social media presence


Podcast episodes

Check latest episodes from Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast


Sakal Chya Batmya | जुनी कर भरण्याची पद्धत बंद होणार आहे का? ते ९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणा
2026/02/06
१) राज्यातील 22 शहरांना ई-बसेस मिळणार २) जुनी कर भरण्याची पद्धत बंद होणार आहे का? ३) ९ फेब्रुवारी रोजी पुण्याला नवीन महापौर मिळणार ४) ओडिशा सरकार टेलिफोन बिल भरत नाही ५) सौदी अरेबियात आता उंटांनाही पासपोर्ट मिळणार ६) महिलांचा टेनिसमधील विश्‍वकरंडक भारतात रंगणार ७) धनुष-मृणालच्या नात्यावर सिद्धांतची मिश्कील टिप्पणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महापौर, उपमहापौर पदाबाबत तोडगा काढणार ते केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क क
2026/02/05
१) महापौर, उपमहापौर पदाबाबत तोडगा काढणार २) चीनच्या काही अणु क्षेपणास्त्रांमध्ये इंधनाऐवजी पाणी भरले ३) सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर ज्युनिअर सुपरवाईझरची नजर ४) जिल्हा रुग्णालयांत तृतीयपंथीयांसाठी विशेष उपचार व्यवस्था मिळणार ५) केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क कमी केले ६) आयसीसी पाकिस्तानला दंड ठोठावणार ७) राधा पाटीलच्या वक्तव्यावर गौतमी पाटीलचे उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | लोकसभेत गोंधळ घालणारे काँग्रेसचे आठ खासदार निलंबित ते सागर कारंडेने इंडस्ट्रीबाबत केल
2026/02/04
१) लोकसभेत गोंधळ घालणारे काँग्रेसचे आठ खासदार निलंबित २) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट ३) सर्वोच्च न्यायालयाने मेटा कंपनीची काढली खरडपट्टी ४) इंडिगोकडून प्रवाशांना २२ कोटी रुपयांची भरपाई ५) ममता बॅनर्जींचा ‘एकला चलो रे’चा नारा ६) सर्वोच्च न्यायालयानेही एमसीए निवडणुकांवरील स्थगिती ठेवली कायम ७) सागर कारंडेने सांगितलं इंडस्ट्रीचं खरं रूप स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | म्हाडाच्या १२० सदनिकांची विक्री होणार ते नोकरदार महिलांसाठी वसतिगृह होणार
2026/02/03
१) म्हाडाच्या १२० सदनिकांची विक्री होणार २) खासगी विद्यापीठांना चाप लागणार ३) तीर्थाटन सहलीसाठी ४० प्रवाशांचा गटाला बस मिळणार ४) चीनने ३० दिवसांत १५ जणांना फाशी दिली ५) नोकरदार महिलांसाठी ताडदेवमध्ये वसतिगृह होणार ६) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्लीत रंगणार ७) ट्रोलिंगवर सारा अली खान स्पष्टच बोलली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले ते ग्रोथ हबला चालना मिळणार
2026/02/02
१) ग्रोथ हबला चालना मिळणार २) पर्यटन विकासाला गती मिळणार ३) इराणने युरोपीय सैन्याला दहशतवादी का म्हटले ४) राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले ५) ठाण्याला स्वतःचे मेडिकल कॉलेज मिळेल का ६) ऑस्ट्रेलियन ओपनचा नवा विजेता कार्लोस अल्काराझ ७) दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | राज्यात १९८० मेगावॉटचे दोन थोरीयम वीज प्रकल्प उभा राहणार ते मुंबईत अवजड वाहनांना प्रवे
2026/02/01
१) राज्यात १९८० मेगावॉटचे दोन थोरीयम वीज प्रकल्प उभा राहणार २) ‘एल्फिन्स्टन’बाधितांना मिळणार घरांचा ताबा ३) अमेरिकेने आपल्या नागरिकांना कडक इशारा दिला ४) मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी ५) दोन बँका मेगा-विलीनीकरणाची तयारी करत ६) संजू सॅमसनच्या अपयशामुळे त्याच्याच घरात टाळ्यांचा कडकडाट झाला ७) घटस्फोटाच्या चर्चांवर आकांक्षाचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | जमीन मोजणी आणि दंड आकारणीच्या नियमांमध्ये शिथिलता आणली ते भारत-पाकिस्तान सामन्यासाठी IC
2026/01/31
१) मुंबईच्या पाणी पुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होणार २) रेल्वे प्रवास स्वस्त होणार ३) एसी लोकलचे भाडे, वेळापत्रक आयआयटीच्या अभ्यासातून ठरणार ४) डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्नीशी फ्लर्ट केले ५) जमीन मोजणी आणि दंड आकारणीच्या नियमांमध्ये शिथिलता आणली ६) भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ICC ची मोठी घोषणा ७) राणीच्या वक्तव्यावर चाहत्यांची नाराजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख बदलली ते एसटी मुख्यालयाने कठोर कारवाई
2026/01/30
१) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख बदलली २) पालिका रुग्णालये आणि कार्यालयांत डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करणार ३) एसटी मुख्यालयाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला ४) चिनी नागरिकाला अमेरिकेत आश्रय मिळाला ५) रेल्वे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना चांदीची नाणी देणार नाही ६) बीकेसीतील प्रदूषणाचा मुंबई खेळाडूंनाच फटका बसलाय ७) ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रदर्शन तारखेत बदल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन ते म्हाडाच्या महागड्य
2026/01/29
१) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन २) अमेरिकन लोक कपाळावर पासपोर्ट बांधून का फिरताहेत? ३) म्हाडाच्या महागड्या घरांच्या किमतीत वाढ ४) जुनिपर ग्रीन एनर्जीकडून राज्यात ७२ मेगावॉटचा सौर प्रकल्प कार्यन्वित केला ५) बीपीसीएलची नवीन सिलिंडर डिझाइन कशी आहे ६) इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची प्रशिक्षकपदी नियुक्ती ७) ऑरीचा सारा-इब्राहिमवर जोरदार टोला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | युरोपशी भारताचा महाकरार ते ‘मर्दानी ३’ला सेन्सॉर बोर्डचा आदेश
2026/01/28
१) युरोपशी भारताचा महाकरार २) शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ ३) इराणवर हल्ल्याचे डोनाल्ड ट्रम्प देऊ शकतात आदेश ४) ॲसिड हल्ला पीडितांना मोफत उपचार द्यावेत ५) वंदे भारतमध्ये मांसाहार भोजन मिळणार ६) टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६च्या सराव सामन्याबाबत अपडेट ७) ‘मर्दानी ३’ला सेन्सॉर बोर्डचा आदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या चिंता वाढल्या ते एका महिला अधिकाऱ्याकडे बजेटची जब
2026/01/27
१) जनसंपर्काच्या नावाखाली मध्य रेल्वे प्रशासकीय विनोदाचा सामना करतंय २) UAE अध्यक्षांच्या भारत भेटीनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला ३) लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या चिंता वाढल्या ४) एका महिला अधिकाऱ्याकडे बजेटची जबाबदारी सोपवली ५) बीएमसीने वायू प्रदूषणाबाबत कठोर भूमिका घेतली ६) सूर्यकुमार यादवने मोठी घोषणा केली ७) मुंबई मेट्रोच्या हँडलला लटकणे वरुण धवनला महागात पडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | म्हाडाला एमएमआरडीएकडून ३२ कोटी हवेत ते २७ जानेवारी रोजी बँका या कारणामुळे बंद राहतील
2026/01/26
१) आता बंद दरवाजांची साधी लोकल धावणार! २) म्हाडाला एमएमआरडीएकडून ३२ कोटी हवेत ३) अमेरिकेतील आयसीई एजंट्सनी एका २ वर्षाच्या मुलीवर कारवाई का केली ४) २७ जानेवारी रोजी बँका या कारणामुळे बंद राहतील ५) अंतराळात इतिहास रचणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान ६) रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ७) अभिनेते धर्मेंद्र आणि एन. राजम यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | आता, ई-केवायसी आणि हप्त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येतील ते या निवृत्त कर्मचाऱ्यां
2026/01/25
१) हेल्मेट, सीटबेल्ट अंमलबजावणीसाठी रडार आणि एआयचा वापर २) आता, ई-केवायसी आणि हप्त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येतील ३) कॅनडाने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला ४) दिल्ली न्यायालयाने नोटीस बजावल्याने कुणाल कामरा यांच्या अडचणीत ५) या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनमध्ये १०% वाढ मिळणार ६) आता पाकिस्तानला खुमखुमी आलीये ७) ‘ऑस्कर नामांकन हुकले, तरी होमबाउंडचा अभिमान कायम’ स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | विमा, आरबीआय आणि नाबार्डसाठी मोठ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर ते ट्रम्प यांच्या भू
2026/01/24
१) विमा, आरबीआय आणि नाबार्डसाठी मोठ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर २) ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अण्वस्त्रांचा धोका वाढतोय ३) ‘महाराष्‍ट्र सदन’प्रकरणी छगन भुजबळ दोषमुक्त ४) भारत-ईयू व्यापार करार रखडेल का? ५) विद्युत पारेषण क्षेत्रात नवे संशोधन होणार ६) बांगलादेश क्रिकेट मंडळाची आता अधिकार नसलेल्या समितीकडे धाव ७) ४० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपावर पलाश मुच्छलचे स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | बिहार भवन दिले, कोळी भवन केव्हा?, कोळी समाजाचा राज्य सरकारला सवाल ते पुणे विद्यापीठ चौकाल
2026/01/23
१) बिहार भवन दिले, कोळी भवन केव्हा?, कोळी समाजाचा राज्य सरकारला सवाल २) मानवी मेंदूतील जैविक माहिती एकत्र मिळणार ३) भारतीय दूतावासावर हल्ला आणि तिरंग्याचा अपमान केलाय ४) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स डिजिटल केले ५) पुणे विद्यापीठ चौकाला वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार ६) बांगलादेशला आर्थिक नुकसानीचाही फटका ७) वेळेच्या शिस्तीवर नाना पाटेकर ठाम स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Podcast reviews

Read Sakalchya Batmya / Daily Sakal News podcast reviews


5 out of 5
1 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on Sakalchya Batmya / Daily Sakal News relevant audience podcasts


What do you want to promote?