Unlock Radio Haritpane podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights

Podcast episodes
Check latest episodes from Radio Haritpane podcast
अवकाळी - डाळिंब बहार आणि काळजी भाग -3
2023/05/11
शेतकरी बंधूंनो आज आपण जाणून घेणार आहोत श्री गोपाल चव्हाण यांचा कडून डाळिंब बहार आणि सध्या स्थितीत डाळिंब फळांची काळजी कशी घ्यावी या बद्दल.
विषय - अवकाळी पावसातील डाळिंब व्यवस्थापन
2023/05/05
नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत अवकाळी पावसामुळे डाळिंब पिकावर कोणकोणते दुष्परिणाम दीर्घ किंवा मध्यम काळासाठी होऊ शकतात
विषय -अवकाळी पावसातील डाळिंब व्यवस्थापन
2023/05/04
नमस्कार मंडळी आज आपण घेणार आहोत अवकाळी पावसाचा वातावरणात डाळिंब पिकावरील तेल्या रोगाचे नियंत्रण कसे करावे
विषय - हवामान अंदाज आणि त्या बाबतचे अंदाज
2023/05/02
नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत यंदाचा मान्सून कसा असणार? तसेच हवामान अंदाज वर्तवण्या साठी कोणकोणत्या गोष्टी गरजेचा असतात या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येत आहेत, सुप्रसिद्ध हवामान तज्ञ आणि शेतकऱ्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व श्री. दिपक जाधव, रा. जोपुळ जि. नाशिक
बॅसिलस सबटिलस बाबत माहिती.
2022/11/14
या एपिसोड मधे जाणून घ्या. बॅसिलस सबटिलस बाबत माहिती. (सुक्ष्मजीव शेती आणि प्रगती - या पुस्तकातून)
विषय - जिरेनियम लागवड तंत्रज्ञान
2022/10/07
या एपिसोड मधे जाणून घ्या, एफ एम सी जी उत्पादने, औषधी, सुगंधी द्रव्ये आणि अनेक अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या जिरॅनियम तेलासाठी, जिरॅनियम लागवडी बाबत.
आज आपल्या सोबत आहेत श्री. मनोहर आढाळराव पाटील, रा.लांडेवाडी ता. आंबेगाव जिल्हा.पुणे
"पिक खराब झाले तर, पिक बदलता येईल, जमीनच खराब झाली तर काय कराल?
2022/09/17
"पिक खराब झाले तर, पिक बदलता येईल, जमीनच खराब झाली तर काय कराल?
थोडासा संयम, चिकाटी आणि ज्ञानाचा योग्य वापर केला तर, निसर्गाच्या मदतीने आपण सेंद्रिय शेती यशस्वी करू शकतो,
शेती व्यवसाय म्हणजे 24 तास समस्या...
मग ती लागवड,पिक संरक्षण, असो की विपनन व्यवस्था.
मात्र निसर्ग व शेती शास्राच्या मदतीने सातत्य ठेवले तर सेंद्रियशेती सुद्धा आव्हानत्मक असली तरी नफ्याचीच.... 🍁
आजच्या भागात सेंद्रिय शेतीबद्दल आपले अनुभव सांगत आहेत,सांगलीचे
कृषि पदवीधर प्रयोगशील शेतकरी
श्री सचिन येवले.
श्री. संजीव माने, आष्टा, ता. वाळवा, जि, सांगली यांची मुलाखत...
2022/09/08
आपण चर्चा करणार आहोत 64 पुरस्कारांनी सन्मानित, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांचेशी प्रगतीशील ऊस उत्पादक म्हणुन भेटण्यासाठी ज्यांची निवड झाली
आणि 1998 पासुन ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन सतत मिळवणारे श्री. संजीव गणपतराव माने, रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली यांचे सोबत.
एकरी केवळ 100 टन नाही तर 150 पेक्षा जास्त टनाचे ऊस उत्पादन मिळण्यासाठी नेमक काय करायला हवे आहे, जाणून घेवुया आजच्या भागात.
दुष्काळ-अनिश्चितता-नियोजन-वर्षभर कांदा
2022/09/05
कांद्याला दर नाहीत, कांदा निर्यात कधी बंद तर कधी सुरु, पावसाची अनिश्चितता आणि कांदा पिकावरिल रोग. या सर्व समस्या आपल्या सभोवताली असतांना, एग्रोनॉमिस्टला देखिल मागे टाकेल ईतक्या शास्रशुद्ध पध्दतीने नियोजन करुन, मातीचे संगोपन, योग्य त्या खर्चात कांदा उत्पादन, वर्षाचे तिनही हंगाम कांदा लागवड नियोजन सोबतच पिक फेरपालट चे अशा पध्दतीने नियोजन कि ज्याचा फायदा दोन्ही पिकांनो होईल..
श्री. बी. एन फंड पाटिल म्हणजे एक युनिव्हर्सिटी आहे, या चर्चेतुन कांदा लागवडी आणि मातीशी संबंधित सर्वच बाबींबाबत अत्यंत विस्तृत अशी माहीती मिळेल यात अजिबात संशय नाही...तुम्ही देखिल जरुर ऐका, पारनेर सारख्या दुष्काळग्रस्त भागात, कांद्या सारखे बेभरवशाचे पिक सतत १५ वर्ष यशस्वी रित्या घेणा-या श्री. बी.एन.फंड पाटिल, रा. पारनेर, जि. अहमदनगर यांची मुलाखत.
शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी मिश्र शेती बाबत...
2022/09/03
आज आपण चर्चा करणार आहोत, मिरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील तरुण अभ्यासू शेतकरी श्री अजित कोरडे यांचे सोबत.
फ्रुटवाला बागायतदा, आणि फेसबुक युट्युबवर दादा कायम शेतकरी हितासाठी तांत्रिक माहीती कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतात.
टोमॅटो व्हायरस बाबत टास्क फोर्स मधे देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
उस शेती ज्या ठिकाणी एक प्रमुख पिक, अशा भागात टोमॅटो पिकाची शेती करत असतांना, टोमॅटो लागवडीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या सोबतच टोमॅटो मार्केट चा सखोल अभ्यास करतात.
त्यांच्या कडून जाणून घेवुया, शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी ते जे अनेक प्रयोग करत असतात त्यातील एक मिश्र शेती बाबत...
शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी मिश्र शेती बाबत...
2022/09/03
आज आपण चर्चा करणार आहोत, मिरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील तरुण अभ्यासू शेतकरी श्री अजित कोरडे यांचे सोबत.
फ्रुटवाला बागायतदा, आणि फेसबुक युट्युबवर दादा कायम शेतकरी हितासाठी तांत्रिक माहीती कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतात.
टोमॅटो व्हायरस बाबत टास्क फोर्स मधे देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
उस शेती ज्या ठिकाणी एक प्रमुख पिक, अशा भागात टोमॅटो पिकाची शेती करत असतांना, टोमॅटो लागवडीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या सोबतच टोमॅटो मार्केट चा सखोल अभ्यास करतात.
त्यांच्या कडून जाणून घेवुया, शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी ते जे अनेक प्रयोग करत असतात त्यातील एक मिश्र शेती बाबत...
श्री. प्रविण महाजन, ऐनपूर ता. रावेर जि. जळगाव यांची मुलाखत
2022/09/02
केळीच्या टिश्यु कल्चर रोपांची ज्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकरी बांधवांनी पहिली लागवड केली त्यांच्या पैकी एक ज्यांना सर्वच जण प्रेमाने मामा म्हणुन ओळखतात आणि ज्यांचे कडे ऐनपुर मधिल पहिले केळीचे टिश्यु कल्चर रोप लागले त्या, श्री. प्रविण महाजन यांचे कडुन जाणुन घेवुया केळी टिश्यु कल्चर रोपाच्या पहिल्या लागवडीचा आणि त्यांच्या एकंदर वाटचालीचा अनुभव.
Podcast reviews
Read Radio Haritpane podcast reviews
Podcast sponsorship advertising
Start advertising on Radio Haritpane relevant audience podcasts
You may also like to advertise on these Podcasts

4.4178411
Jesus Christ is Alive
Various Authors and Revivalists

4.7148100
Ask Angels Podcast with Melanie Beckler
Melanie Beckler

4.822174
The Latest BS
The Latest BS

4.842148
Shrine
Shrine

4.822500
Score Evenings
Audacy

4.886377
Make More Money as a Dietitian | Private Practice, Business Confidence, Career Flexibility, Financial Freedom
Christine Dyan Thomson | Registered Dietitian, Mindset Coach, Business Coac

1.85832
Nick Cannon @ Night
Wondery

4.73263
Multiverse Tonight - The Podcast about All Your Geeky Universes
Thomas Townley

525213
Chart Music: the Top Of The Pops Podcast
Chart Music

4.6221143
The Legend of Zelda Audiobook Productions- featuring Ocarina of Time, Majora's Mask and more
Dragonrand100
