
Advertise on podcast: गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids
This podcast has
39 episodes
Language
MarathiPublisher
SahilExplicit
No
Date created
2021/09/07
Latest episode
2026/09/03
Average duration
11 min.
Release period
116 days
Description
छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571 फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about तुमचा - साहिल काका ..
Unlock गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights

Podcast episodes
Check latest episodes from गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids podcast
Ma Liang आणि जादूचा पेंटब्रश
2026/09/03
We are starting a new series in which we will bring to you folktales from around the globe for our Marathi kids. This will enrich their experiences, widen their horizons and give them a new perspective into the world. We would love to hear your feedback and opinions at [email protected]
चला तर मग, आज ची गोष्ट आहे Ma Liang नावाच्या एका मुलाची. ही गोष्ट चीन मधील एक सुप्रसिद्ध लोक कथा आहे. ऐकत रहा ... तुम्हाला नक्की आवडेल ही आशा आहे..
शिवनेरी वर जन्मला सिंह
2026/08/01
ही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट! या नवीन गोष्टीत तुम्ही ऐकाल शिव रायांबद्दल च्या रंजक कथा ..
खूप मोठ्या नावाचा मुलगा
2026/07/27
आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत कशी एक गमतीशीर घटना खूप मोठी नावं ठेवणाऱ्या चीन मधल्या गावात सगळे लोक छोटी नावं ठेवायला लागतात .. आणि ही गोष्ट सांगायला आला आहे आज आपला आवडता बालमित्र आहान..
Liam the Warewolf
2023/05/22
आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला
आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार
आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग ..
गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही
मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे -
[email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Dino Momma
2023/01/08
आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma आणि तिचे cute cute Dino babies ..
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
चार्ली आणि चॉकलेट ची फॅक्टरी
2022/11/03
आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत "Charlie and the Chocolate Factory" ह्या बूक चा छोटा सारांश ऐकणार आहोत तुमच्याच सारख्या एका छोट्या मित्राने सांगितलेला .. तयार आहात ना मग?
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
नरकासुराचा वध
2022/10/24
आज ची गोष्ट एकदम स्पेशल आहे बरं का! आज आपण ऐकणार आहोत दिवाळी special - नरकासुराची गोष्ट!! तुम्ही विचार करत असाल की कोण होता हा नरका सूर ?? माहिती करायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Anakonda and Venom Shooter
2022/09/04
आज च्या गोष्टीत येणार आहे सापांचा राजा Serpent Emperor Anakonda! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, Anakonda कसे काय त्याच्या नाग City चे रक्षण karto?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Ugly दिसणारा डक
2022/08/20
आज आपण ऐकणार आहोत अमोघ ने केलेली फर्माईश.. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते या बद्दल तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
सिंदबाद आणि Seagull Island
2022/08/15
आज च्या गोष्टीत सिंद बाद जाणार आहे Seagull आयलंड ला! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, सिंदबाद कसे काय नवीन संकटांना तोंड देतो?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
चिंटू आणि दात चोर
2022/05/01
ह्या गोष्टीत एक छोटा मुलगा कसा त्याचे दात गमावतो आणि कसे त्याला एका Adventure वर जाऊन आपले दात परत आणावे लागतात हे आपण ऐकुया..
चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Achilles Heel आणि Trojan Horse
2022/04/16
आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
सिंदबाद आणि जायंट Squid
2022/04/09
आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Three Billy Goat Gruffs
2022/04/02
ही गोष्ट आहे तीन हुशार goats ची.. आणि एका बदमाश troll ची..
Chinki आणि मॅजिकल जंगल
2022/03/26
आज च्या गोष्टीत आपली चिंकि जाणार आहे एका मॅजिकल जंगल मधे.. तुम्ही तर असणारच तिच्या सोबत? तयार ना मग? गोष्टी ऐकू छान!
Podcast reviews
Read गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids podcast reviews
Podcast sponsorship advertising
Start advertising on गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids relevant audience podcasts
You may also like to advertise on these Podcasts

4.7831518
The Home Service Expert Podcast
Tommy Mello: $200 Million Founder|Forbes, Inc., Entrepreneur Columnist

4.443481356
Something You Should Know
Mike Carruthers | OmniCast Media

4.7906254
Everything is Fine
Jennifer Romolini and Kim France

4.610848573
Serialously with Annie Elise
Annie Elise & Audioboom Studios

4.41171483
The Outlier Health Podcast
Matt Frazier, Matt Tullman, Isabelle Caputo, and Doug Hay

4.616155359
Giggly Squad
Hannah Berner & Paige DeSorbo

4.8219787
Imperfect Action
Steph Taylor

4.727557588
This Past Weekend w/ Theo Von
Theo Von

4.713020376
The Tim Dillon Show
The Tim Dillon Show

4.115984460
The Tucker Carlson Show
Tucker Carlson Network