
Advertise on podcast: Life Transformation Series
This podcast has
79 episodes
Language
EnglishPublisher
Uchita ThorwatExplicit
Yes
Date created
2020/07/16
Latest episode
2021/11/13
Average duration
7 min.
Release period
27 days
Description
The power of positive thinking
Unlock Life Transformation Series podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights

Podcast episodes
Check latest episodes from Life Transformation Series podcast
रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:२)
2021/11/13
रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:२)
रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:१)
2021/10/16
किशोरवय हे पाखरू होऊन बागडण्याचं वय आणि आपण असाच विहार करत असतो. आपल्याला हे जग खूप सुंदर वाटतं असतं आणि मग कधीतरी आपला सामना या रिजेक्शनशी होतो आणि आपलं सगळं आयुष्यच बदलून जातं. काही मुलं मात्र याला सकारात्मकतेने घेतात पण काही मात्र तुटून जातात. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अशा १३ टिप्स सांगणार आहे, ज्यांचा अवलंब करून तुम्हीं रिजेक्शन चा सामना हसत हसत करू शकता.
या टिप्स समजून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
https://yuwaspandan.blogspot.com/2021/01/Rejection.html
किशोरवयीन पालकांनी टाळल्याच पाहिजेत या ७ चुका.
2021/10/03
किशोरवयीन पालकांनी टाळल्याच पाहिजेत या ७ चुका.
किशोरवयीन मुलांच्या आहारात असलेच पाहिजेत हे ५ घटक.
2021/06/14
सागर 16 वर्षांचा 10वीत शिकणारा मुलगा. कन्सल्टटिंग वेळी त्याची आई माझ्याशी बोलताना म्हणाली की सागर हल्ली घरात व्यवस्थित जेवतच नाही, रोज संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जेवून येतो. सकाळीही कितीही चांगला नाश्ता असला तरी नूडल्स, पास्ता यांसारखे पदार्थ करून खातो किंव्हा मग ब्रेड बिस्कीट. कोरोनासदृश्य परिस्थितीमध्ये बाहेरचं खाणं कितपत योग्य आहे? शिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर या पदार्थांनी ती कशी वाढेल? ही समस्या फक्त सागरच्या आईचीच नाही तर तमाम किशोरवयीन मुलांच्या पालकांची आहे… आजच्या या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत किशोरवयीन मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा. तुम्हालाही याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
किशोरवयीन मुलांकडून घडतात या ५ चुका
2021/06/11
तुम्ही 13 ते 19 या वयोगटातील आहात का?
तुमच्यात होणाऱ्या अनेक बदलांमुळे तुम्ही खूप गोंधळून जाता का?
नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत याविषयी तुम्हाला अनेक प्रश्न पडतात का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर माझा हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे.
http://yuwaspandan.blogspot.com/2020/11/5.html
स्वप्नं
2021/05/05
स्वप्नं
किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी जबरदस्त १५ टिप्स. (भाग:१)
2021/05/02
तुम्हीं 13 ते 19 या वयोगटातील आहात का?
तुमची मनःशांती ढळली आहे असं तुम्हांला वाटतंय का??
तुमचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा असं तुम्हांला वाटतंय का??
या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर हा एपिसोड तुमच्यासाठीच आहे.
किशोरवयीन मुलांबाबत असलेले ५ गैरसमज
2021/04/15
बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण काळाला 'किशोरवय' म्हणतात. या वयात मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. या होणाऱ्या बदलांमुळे मुलं थोडी गोंधळून जातात. हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ असला तरीही मुलांसाठी तो आव्हानात्मक असतो.
किशोरवयीन मुलांच्या बदलत्या स्वभावाला सांभाळण्यासाठी ६ टिप्स
2021/02/22
तुमची मुलं 13 ते19 या वयोगटातील आहेत का?
या मुलांच्या बदलत्या स्वभावाला कसं सांभाळावं, असा प्रश्न सतत तुम्हाला पडतो का?
या दोन्हीं प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे.
किशोरवयीन मुलांनी केल्याचं पाहिजेत या ७ morning rituals
2021/01/30
सकाळी उठल्याबरोबर, जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली आणि आपल्या कामांमध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर आपण आनंदी, उर्जावान आणि दिवसभर सकारात्मक राहू शकतो. हे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवेल आणि अभ्यास किंवा इतर कामात तुमची कामगिरीही चांगली राहील. आजच्या या ब्लॉग मध्ये मी अशाच काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण आपल्या नित्यक्रमात समाविष्ट केल्या पाहिजेत. त्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून माझा नवीन ब्लॉग नक्कीच वाचा.
👇
http://uchitathorwatsant.blogspot.com/2021/01/morning-rituals.html
विशीच्या आधी मुलांना माहीत असायलाच हव्यात या ५ गोष्टी.
2021/01/25
तुमचं वय 13 ते 19 या वयोगटातील आहे का??
तुमच्या सवयी चांगल्या असाव्यात असं तुम्हाला वाटतंय का??
या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे.
किशोरवयीन मुलांसोबतच नातं सुधारण्यासाठी जबरदस्त 7 टिप्स
2021/01/24
तुमचं मुलं हल्ली खूप चिडचिड झालंय का?
तुमची मुलं हल्ली तुमचं काहीच ऐकत नाहीत का?
तुमची मुलं हल्ली त्यांच्याच कोशात राहत आहेत असं तुम्हांला वाटतंय का??
या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे.
Podcast reviews
Read Life Transformation Series podcast reviews
Podcast sponsorship advertising
Start advertising on Life Transformation Series relevant audience podcasts
You may also like to advertise on these Podcasts

4.6166124
Kitchen Table Cult Pod
Kitchen Table Cult Pod

4.1216225
Average Swingers
Average Swingers

4.45115
Jenny and Mairead Now
Whatnext

4.93850
Playwright's Podcast
Unknown

4.915990
Noded Bitcoin Podcast
Noded Bitcoin Podcast

53783
Option Forward
Postman Productions

4.915988
Create Something Awesome Today
Roberto Blake

4.717793
Riffing With Clintus
Clintus

5937
Harry and Paul’s House Party
Harry Clark and Paul Gorton

4.959217
The Finish More Music Podcast
Keith Mills