
Advertise on podcast: Sheetal Patil Lad.
Rating
5from
This podcast has
9 episodes
Language
EnglishPublisher
Sheetal PatilExplicit
No
Date created
2020/12/21
Latest episode
2023/07/24
Average duration
26 min.
Release period
119 days
Description
सहज सुचलं म्हणुन..!! मनातल्या सहज सुंदर हलक्या फुलक्या भावनांना मोकळेपणाने करून दिलेली वाट..!
Unlock Sheetal Patil Lad. podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights

Podcast episodes
Check latest episodes from Sheetal Patil Lad. podcast
"गुजरा हुआ जमाना.. !"📻🎙️
2023/07/24
रेडिओ.. रेडिओ वरील स्वर या दोन शब्दांची जादूच अशी आहे की तो स्वर आपल्याला भारावून टाकतो.. अगदी भुतकाळात नेऊन ठेवतो..!
"चौसष्ट घरांचा राजा..!" ♟️
2023/07/24
"आपलं आयुष्य म्हणजे सुद्धा बुद्धिबळाचा एक पट आहे.. यात सोंगट्यांसारखे आपण कधी वापरले जातो तर कधी आपण दुसऱ्याचा वापर करतो..!" ♟️
निरोप... !
2021/10/24
निरोप.. मग तो कुठूनही कुणाचाही असो.. घेतांना मनाची घालमेल तर होतेच.. आणि त्यातून तो निरोप माहेरचा असेल तर मग.. पापण्यांना आसवांचा आणि मनात आठवणींचा पूर येतोच..!
"उकडीचे मोदक आणि मी...!"
2021/09/19
कळीदार, शुभ्र, लुसलुशीत, सात्त्विक अशा लोभसवाण्या मोदकांची खुसखुशीत गोष्ट..! 'माझे मोदकपुराण..!' 😀😋
भेट..!!
2021/09/01
भेट किती प्रगल्भ व्याप्ती आहे.. भेट या शब्दाची..! अनेक भेटी.. न विसरता येणाऱ्या आठवणी घेऊन येतात.. त्याच उलगडण्याचा हळुवार प्रयत्न.. 'भेट' या ध्वनिफितीतून केलाय..!
पणती जपून ठेवा..!
2021/08/07
आपल्याला तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या..! या दिप अमावस्येचं आणि दिव्यांच आपल्याशी असणारं अतुट नातं उलगडायचा एक छोटासा प्रयत्न..!!
आनंदी जगण्यासाठी..!😀
2021/05/28
साधं-सोपं, सुटसुटीत आणि आनंदी आयुष्य जगणं ही एक कला असली तरीही ती तितकीशी अवघड मात्र नक्कीच नाही. थोडे सकारात्मक विचार आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तर हे सगळं सहज शक्य होऊन जातं. चला तर मग, जाणून घेऊया 'आनंदी जगण्यासाठीच' हे रहस्य..!! -ॲड. शीतल पाटील लाड.
अप्रूप..!!
2021/01/06
संयम आणि अप्रूप..! आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी..!!
"कवितांची वही"- या टेक्नोसॅव्ही जगात जून्या,हाताने लिहिलेल्या कवितांच्या वहीची हळवी भावस्पर्श
2020/12/20
आपल्या पिढीतील शालेय जीवनात, कवी आणि कवितांच्या वहीची जे महत्त्व होतं, त्या हळूवारपणे उलगडणारी एक सहज सुंदर आठवण.कवितांचा आपल्या मनावर,आयुष्यावर नकळतपणे होणारा परिणाम.. आणि त्याद्वारे घडणारे संस्कार आपल्या लाडक्या कविंच्या निवडक कवितांच्या आठवणींसह आपल्याला थेट शाळेतल्या बाकावर नेऊन सोडतात. हा सहज सुंदर तरल अनुभव घेण्यासाठी नक्की ऐका.. कवितांची वही..!
Podcast sponsorship advertising
Start advertising on Sheetal Patil Lad. relevant audience podcasts
You may also like to advertise on these Podcasts

4.63317100
THEMOVE
Lance Armstrong

4.81130428
The Doctor Youn Show
Dr. Anthony Youn

3.841843
Daily Faceoff Live
The Nation Network

3.531558
The Ruck
The Times

4.614911024
3 Martini Lunch – Political Humor & Commentary
Jim Geraghty & Greg Corombos – Political Humor Commentary

4.8336865
BNI & The Power of One
Tim Roberts

4.585724
Off Air with Jane & Fi
The Times

4.54027414
Broken Record with Rick Rubin, Malcolm Gladwell, Bruce Headlam and Justin Richmond
Pushkin Industries

4.92616123
Christ With Coffee On Ice
Ally Yost

4.4715913
FroKnowsPhoto Photography Podcasts
FroKnowsPhoto