
Advertise on podcast: GoshtiBishti
This podcast has
17 episodes
Language
EnglishPublisher
GoshtiBishtiExplicit
No
Date created
2021/05/04
Latest episode
2021/09/19
Average duration
9 min.
Release period
10 days
Description
तुला माहितीये त्या दिवशी काय झालं.. अस जरी कोणी म्हटलं तरी आपले कान उभे राहतात. कारण किस्से, गोष्टी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजीच्या राजा-राणीच्या गोष्टींपासुन मोठमोठ्या कादंबरीकारांच्या कल्पनाविस्तारात रमतोच आपण.. लिखाण दोन प्रकारचं असतं.. एक, जे आपण वाचु शकतो आणि स्वत:च्या वैचारीक कुवतीप्रमाणे रंजन करू शकतो.. दुसरे, कोणीतरी शब्दांना छान लयीत ऐकवुन.. डोळ्यासमोर चित्र उभा राहतील अशी अनुभूती देणारं... आम्ही दुसरा पर्याय निवडला... गोष्टी ऐकवण्याचा. इच्छा एकदम साधी... ऐकणाऱ्यानं जीवाचे कान केले की आपण शब्दांचा पसा त्याच्या झोळीत रिकामा करायचा. आता तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत आहोत.
Unlock GoshtiBishti podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights

Podcast episodes
Check latest episodes from GoshtiBishti podcast
जाणुन होतात ना सारं
2021/09/19
कवितेमागची कथा..
अनेक वर्ष सोबत संसार केलेल्या दोघांपैकी एकजण अचानक साथ सोडून गेल्यानंतर दुसऱ्याची अवस्था चावी हरवलेल्या कुलूपासारखी होते. कुलूप आणि चावी, दोहोंपैकी एक जरी गहाळ झाला तरी दुसरा अस्तित्वहीन आणि उपयोगशुन्य होतो. अडगळ.
Photogenic
2021/09/13
गोरं-गोमटं रंग-रूप ही सुंदरतेची व्याख्या नाही. कधी कधी असण्या पाठीमागच्या गोष्टी दिसण्या मुळे ही तुम्हाला ती व्यक्ती सुंदर वाटुच शकते. कॅमेरा हा आरसा नसुन माध्यम आहे आठवणी जमा करण्याचं.
Connectivity
2021/08/29
नोकरी व्यवसाय आणि कुटूंब कर्तव्य याचा समतोल साधताना कर्त्या व्यक्तिला आणि त्या गृहिणीला सारख्याच मानसिक स्थितीतुन जावं लागतं. दोघांचा हेतु आणि योगदान सारखच असलं की नातं जिवंत राहतं.
थोडा देवावर आणि थोडा दैवावर ‘विश्वास’ असला कि कनेक्टिवीटी टिकून राहते.
Smile Please
2021/08/16
आपली माणसं घरातच शोधायची नसतात फक्त, बाहेरच्या जगातही ती सापडू शकतात. कोरोना मध्ये आपलं कुटुंब हरवून बसलेल्या माणसाची हृदयस्पर्शी कथा.
लेखक: प्रा. कौस्तुभ केळकर
अभिवाचक: विराज मुनोत
धर्म
2021/08/08
खरा धर्म कोणता ?
कारण कोणासाठी धर्म अफूची गोळी ठरला तर कोणाला तो तांबडा फॉस्फरस वाटला....
तर कोणाला तो जीवन जगण्याची कला
मात्र, खरा धर्म तोच ठरेल
जो धर्म हा विसंवादी जगात संवाद निर्माण करणारे माध्यम बनेल......
कवितेमागची कथा :- 'धर्म'
लेखक:- प्रा. शशिकांत शिंदे
अभीवाचक:- प्रसाद बेडेकर
म्हातारी शिवाय
2021/07/24
घरातल्या म्हातारा म्हातारी चे रूपांतर ग्रँड फादर आणि ग्रँड मदर मध्ये ज्या वेळेला झालं त्या वेळेला हळूहळू त्यांचं आपल्या कुटुंबातले अस्तित्व सुद्धा कमी व्हायला लागले,
'त्यांच्या शिवाय' आणि 'त्यांच्यासह' याच्यातला फरक ठळकपणे आपल्याला जाणवायला लागला कोणत्याही सृर्जनशील कलाकारासाठी असे विषय नेहमीच नवनिर्मिती साठी पोषक ठरतात...
कवितेमागची कथा
लेखक :- प्रा.शशिकांत शिंदे
अभिवाचन :- प्रसाद बेडेकर
कलर कोड
2021/07/18
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांचं नेहमीच एक वेगळं महत्त्व असतं काही रंग आपलं आयुष्य रंगतदार बनवतात तर काही रंग पाहुन नजर करडी होते, अशाच एका रंगाची ही कथा.
गोकुळ
2021/07/04
कोणत्याही सृजनात्मक गोष्टीच्या मागे नेहमीच एक कथा घडत असते
एखाद्या कवीला एखादी कविता कशी सुचते?
काय घडत असत त्यामागे ?
काय विचार करत असतो तो कवी ?
आसपास घडणाऱ्या घटनांचा त्याच्यावर काय परिणाम होत असतो ?
ऐकूयात या आजच्या पॉडकास्ट मधून
*कवितेमागची कथा*
लेखन -: प्रा. शशिकांत शिंदे अभिवाचन -: केतन धस
जादू नाट्यसंगीताची
2021/06/27
आद्य नाटककार पंडित विष्णुदास भावे यांनी रंगभूमीवर सादर केलेल्या पहिल्या संगीत नाटकापासून ते आज सव्वाशे वर्षांनंतरही नाट्यसंगीत हे कायमच मराठी रसिकांच्या मनातलं आपलं खास आणि अढळ स्थान टिकवून आहे. त्यामागचं नेमकं कारण काय असावं ?
त्याचीच ही गोष्ट.
जादू नाट्यसंगीताची...
लेखन आणि अभिवाचन
सौ अमृता बेडेकर
देवी
2021/06/19
प्रत्येक स्त्री *देवीच* असते
फक्त त्याची जाणीव व्हायला हवी
एकदा ती झाली ना मग सगळ्यांना ती तथास्तु म्हणते
त्या देवीच्या दर्शनासाठी मग सगळेच नतमस्तक होतात
देवी
लेखक :- कौस्तुभ केळकर
अभिवाचन -: प्रसाद बेडेकर
गोष्ट - यशस्वी उद्योजकांची
2021/06/12
400 पेक्षा जास्त सीए घडवणारे,
विद्यार्थीप्रिय आणि सतत नावीन्याचा ध्यास घेऊन शिक्षणक्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटवणारी एक असामान्य जोडी
सीए संदीप देसरडा आणि
सीए प्रसाद भंडारी
नांदीची गोष्ट
2021/06/05
मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पर्व म्हणजे *संगीत नाटक* या संगीत नाटकाने मराठी रंगभूमीला अनेक उत्तमोत्तम लेखक गीतकार दिग्दर्शक अभिनेते आणि अभिनेत्री दिल्या त्यांच्या असामान्य प्रतिभेने मराठी रंगभूमी झळाळून गेली. मराठी नाट्य संगीताने तर अनेक विक्रम प्रस्थापित केले. याच नाट्यसंगीतामध्ये असणाऱ्या अनेक गमतीजमती, गोष्टी मात्र काळाच्या ओघात काहीशा पुसट झाल्या. ऐकूयात आमच्या आजच्या पॉडकास्ट मध्ये याच सुवर्ण काळातील संगीत नाटकाच्या प्रारंभी म्हटल्या जाणाऱ्या *नांदी ची गोष्ट*
लेखन आणि अभिवाचन - सौ. अमृता बेडेकर
Podcast reviews
Read GoshtiBishti podcast reviews
Podcast sponsorship advertising
Start advertising on GoshtiBishti relevant audience podcasts
You may also like to advertise on these Podcasts

4.717936
Not Even Mad
Peach Fish Projects

52595
Radio Rufus
Rufus Rice and Aidan Rafferty

4.68197
Static Radio
Bob LeMent

4.916995
Credo Podcast
Matthew Barrett

4.8231168
UnBuild It Podcast
Unbuild It Podcast

4.976639
Unleashed - How to Thrive as an Independent Professional
Will Bachman

4.9293102
Eastmans Predator Pros
Eastmans Predator Pros

4.9170215
Breaking Butterfly: A Confidence Podcast
Madi Maple

311538
FiredUp Network
FiredUp Network

4.99335
The Pantelis Podcast
Pantelis Comedy