1567620690
HUM PODCASTS ह्यूमनली कट्टा (humanly katta) मराठी पॉडकास्ट

Advertise on podcast: HUM PODCASTS ह्यूमनली कट्टा (humanly katta) मराठी पॉडकास्ट

This podcast has
6 episodes
Language
English
Publisher
Bharat Rasve
Explicit
No
Date created
2021/05/14
Latest episode
2022/03/08
Average duration
6 min.
Release period
62 days

Description

I know in this busy schedule of works and study everyone is not able to pursue their favourite hobby journey of collection of some good poems and having deep conversation on interesting topics. No worries !! in this podcast you will listen to many wide topic such as poems, articles and life experiences stories.here on my podcast i assure you full entertainment with a little dose of knowledge also.श्रीमंत मराठी भाषेतील दिव्य खजिना असलेल्या काही कविता, लेख संग्रह तसेच सत्य कथा चा वारसा ऑडियो मध्ये जपण्याचा एक प्रयत्न तुमच्या आमच्या सर्वांसाठी.. हुमनली कट्टा पॉडकास्ट वर चला ऐकुयात.

Unlock HUM PODCASTS ह्यूमनली कट्टा (humanly katta) मराठी पॉडकास्ट podcast Email contact info,
Listeners & Audience details

Email contact information

Direct podcast contact details

Listeners

Audience numbers & engagement insights

Audience details

Podcast Insights

Podcast episodes

Check latest episodes from HUM PODCASTS ह्यूमनली कट्टा (humanly katta) मराठी पॉडकास्ट podcast


New podcast teaser. BEE GOOD 🐝
2022/03/08
I'm launching a new podcast called BEE GOOD PODCAST. Here I'm going to come up with most asked questions and there answers. In each episode I'm going to answer important questions that make you think and help you get started on the path to be good person, path to wisdom. I'm going to answer important questions that guide you to the healthy lifestyle. The more episodes of my podcast you listen, the more you'll be good. And you can also ask your questions to me by emailing me on [email protected] “Follow us now on Spotify, gaana.com jio sawan and Google podcast and many other podcast platforms. so you don’t miss episode one, publishing March 10th 2022” saty tuned....
भय इथले संपत नाही! कवी ग्रेस Bhay Ithle Sampat Naahi podcast । by bharat rasve
2021/05/30
एखाद्या गोष्टीची भीती वाटणे भय असणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. तो सगळ्यालाच लागलेला एक शाप आहे किंवा कधीकधी वरदानही म्हणू शकतो. इथे प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात भीतीला तोंड द्यावेच लागते. जन्माला आल्यापासून तर पार मृत्यू पर्यंत कसल्या न कसल्या रूपात ‘भय’ पाठीवर बसलेलेच आहे, नी त्यापासून कोणीच चुकत नाही.
व्याकुळ बाळाची कृतज्ञता! कवि गिरिश by Bharat Rasve
2021/05/20
आजच्या परिस्थिती मध्ये जवळची ही कविता आजच्या भागात ... कवि गिरिश यांची गाजलेली करुण रसाने रडवणारी ही कविता . पोर खाटेवर मृत्युच्याच दारा… कुणा गरिबाचा तळमळे बिचारा…' या कवितेतून मुलाची आई जवळ नसणाऱ्या अगतिक बापाची मनःस्थिती व तो दुःखद प्रसंग कविता वाचताना डोळ्यात अश्रू उभे राहतात. तर एकूयात ही कविता. टीपः स्पष्ट Background music आवाजासाठी headphone वापरा .
हे सामर्थ्य नाशवंत नाही…!! Bharat Rasve
2021/05/14
सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये माणसे दिवसेंदिवस खचत चाललेले आहे, हरत चालले आहेत त्यामुळे त्यांना एक आधार हवा आहे त्यांना एक नवी ऊर्जा हवी आहे परत उभे राहून लढण्यासाठी परत सामर्थ्य ठेवून जगण्यासाठी तर अशीच सामर्थ्याची जाणीव करून देणारी ही कविता, जेव्हा जेव्हा मला आयुष्यात लो फील होत त्यावेळी मी ही कविता नक्की वाचतो. सुरेश भट ह्यांची ही कविता आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करुन आयुष्य नव्याने जगण्याची नेहमीच आपल्या सर्वांना प्रेरणा देते
फक्त लढ म्हणा! Bharat Rasve
2021/05/08
कुसुमाग्रज यांची गाजलेली आणि सुंदर कविता ज्यामधून एका गुरु आणि शिष्य याचं अतूट नातं आपल्याला प्रकट झाल आहे अशी ही कना कविता... जी वाचताना ही भरत रासवे मोठी कृज्ञतापूर्वक वाचतो. भावच तसे गूढ आहेत यात. i know you all respect this poem
कोणी जगायचं थांबतं का? Bharat Rasve
2021/05/05
कठीण परिस्थितीत खंबीर राहून जगायला बळ देणारी आणि पळून न जाता रणांगण लढायला लावणारी ही कविता , गाणं जगण्याचं. this is my first podcast on this platform.during this corona virus we are noticing that people are very much concern about coronavirus infection and basically they are scared of many things, and have stopped doing daily cores. so I just want to read a poem related to this situation so this episode is all about the current situation and mentality of crowd. be strong people !

Podcast reviews

Read HUM PODCASTS ह्यूमनली कट्टा (humanly katta) मराठी पॉडकास्ट podcast reviews


0 out of 5
0 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on HUM PODCASTS ह्यूमनली कट्टा (humanly katta) मराठी पॉडकास्ट relevant audience podcasts


What do you want to promote?